• Wed. Jun 17th, 2026

    दत्त जयंतीदिनी लाखो भाविक नृसिंहवाडीत पोहचले, दत्त दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच रांग

    दत्त जयंतीदिनी लाखो भाविक नृसिंहवाडीत पोहचले,  दत्त दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच रांग

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Dec 2024, 4:52 pm

    नृसिंहवाडीतील कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर दत्त दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी सुरु झाली.’दिगंबरा दिगंबरा’च्या अखंड गजर व श्री गुरुदेव दत्तच्या जयघोष यावेळी करण्यात आला. कृष्णा नदीत स्नान करून भाविकांनी दत्त दर्शन घेतलं. श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह गुजरात,कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविकांनी उपस्थिती लावली.

    तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्रधारक दिव्यांग लाभार्थ्यांना योजनांचा लाभ कायम – मंत्री अतुल सावे – महासंवाद
    ‘स्टेट सीएसआर’ कक्षाच्या निर्मितीतून स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी येणाऱ्या निधीचा विनियोग करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील वाढीव खाटांनुसार पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव लवकरच; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed