• Fri. Dec 27th, 2024
    सकाळची वेळ, काळी स्कॉर्पिओ अन् मग खून; सुरक्षारक्षकानं A टू Z स्टोरी सांगितली


    बीडमधील संतोष देशमुख प्रकरणामुळं संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. संतोष देशमुख यांच्याशी संबंधित अनेकजण या घटनेनंतर दहशतीखाली आहे. दरम्यान ही घटना घडण्यापूर्वी संतोष देशमुख यांचा आरोपींशी वाद झाला होता. पवनचक्कीतील सुरक्षारक्षकालाही मारहाण करण्यात आली होती. त्यादिवशी नेमकं काय घडलं, हे सांगितलं सुरक्षारक्षक सोनवणे यांनी….

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed