• Thu. Sep 10th, 2026
नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर सर्वसामान्यांच्या दारात ईडी दिसेल : प्रकाश आंबेडकर

नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातच्या माणसांना एक वागणूक आणि इतरांना वेगळी वागणूक दिली जाते. तुम्ही मोदींना पुन्हा सत्तेत आणलं तर पुढील पाच वर्षांमध्ये सर्वच कारखाने गुजरातला गेले म्हणून समजा, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

हायलाइट्स:

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर सर्वसामान्यांच्या दारात ईडी दिसेल
तेव्हा लोकसभेला मतदान करताना विचार करा, मतदारांना आवाहन
वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed