• Thu. Sep 17th, 2026

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

ByMH LIVE NEWS

Feb 15, 2024
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

देशात सध्या पक्ष फोडाफोडीचं काम वाढलंय, निष्ठा राहिलीच नाही – ओमराजे निंबाळकर

धाराशिव – ईडी तपास यंत्रणेचा दबाव टाकून प्रादेशिक पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे, बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे यांनी विश्वास टाकला लोकांनी विश्वासाने मतदान केलं, त्यांच्यामुळे आम्ही खासदार, आमदार झालो, दबाव आला की एका रात्रीत जायचं, हे बरोबर नाही, अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाबाबत उध्दव ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचं वक्तव्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed