१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात भाषण करताना मंत्री उदय सामंत यांनी जोरदार टोलेबाजी केली. ‘मुंबई-गुवाहाटी व्हाया सूरत’ नाटकात मी होतो, असं ते म्हणाले.
‘मुंबई-गुवाहाटी व्हाया सूरत’ नाटकात मी, तर ‘बारामती ते मंत्रालय’मध्ये…; सामंतांची फटकेबाजी
