• Sat. Aug 15th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

उद्धव ठाकरे यांच्या रायगड दौऱ्याकडे लक्ष, अनंत गीते यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या रायगड दौर्‍यावर येत आहेत. रायगड जिल्ह्यातून दोन जानेवारीपासून हा दौरा सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यातील दौऱ्यात उद्धव ठाकरे विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांना बळ देण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed