Nagpur Crime : आर्थिक वादातून प्रॉपर्टी डिलर आदित्य बोंद्रे याचा त्याच्या भागीदारानं खून केल्याचं समोर आलं आहे. धावत्या कारमध्येच सचिन पेंढारकरनं आदित्य बोद्रेची हत्या केली.
धावत्या कारमध्ये प्रॉपर्टी डिलरची हत्या, पैशाच्या वादातून धक्कादायक कृत्य, नागपूरमध्ये खळबळ
