• Mon. Nov 25th, 2024

    शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

    ByMH LIVE NEWS

    Jan 2, 2024
    शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

    अ.क्र

    पुरस्काराचे नाव

    पारितोषिक

    1.अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)2.बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)3.अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

     

    51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)4.बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)5.मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)6.यशवंतराव चव्हाण पुरस्कार

    शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

    51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)7.पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)8.तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)9.केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)10.समाजमाध्यम पुरस्कार (राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)11.स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)12.पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

    विभागीय पुरस्कार

    13.दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)

     

    51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)14.अनंतराव भालेराव पुरस्कार, (छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)15.आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)16.नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)17.शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)18.ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)19.लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)20.ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed