• Sat. Sep 21st, 2024
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाहणी दौरा

अजित पवार यांनी हडपसर मांजरी येथे पाणी पुरवठा योजना प्रकल्पाची पाहणी केली, त्यानंतर मंजिरी उड्डाण पुलाची पाहणी केली, सोबत हडपसर मंजिरी येथे विविध विकास कामाची पाहणी केली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कोल्हेंला फटकरल्यानंतर अजित पवार यांना हडपसर विधासभा मतदारसंघात पाहणी केली, त्यांच्यासोबत आमदार चेतन तुपे, सुरेश अण्णा घुले, अजित घुले आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed