• Mon. Mar 16th, 2026
    पुण्यात कोरियन यूट्यूबर तरुणीशी गैरवर्तन, व्हिडिओ व्हायरल

    Edited by वृषाल करमरकर | | Updated: 19 Dec 2023, 7:29 pm

    Subscribe

    Pune News: पुण्यात कोरियन यूट्यूबर तरुणीशी गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नारळ पाणी विक्रेत्याला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

    हायलाइट्स:

    • कोरियन यूट्यूबर तरुणीशी गैरवर्तन
    • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
    • पोलिसांनी नारळ पाणी विक्रेत्याला ताब्यात घेतलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *