• Sat. Sep 21st, 2024

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

ByMH LIVE NEWS

Dec 14, 2023
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

संपाची हाक, जनतेला धाक; १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, सरकारी रुग्णालये, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा बहुतांश सरकारी विभागांतील कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणार असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed