• Mon. Mar 16th, 2026
    पिंपरी-चिंचवडमधील बांधकामे होणार बंद, पालिकेचा नवा आदेश; नेमकं कारण काय?


    Pimpri Chinchwad news today : शहरातील सर्व बांधकामे १९ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंह यांनी दिले आहेत. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी ‘रोड वॉशर सिस्टीम’ असलेल्या वाहनांद्वारे रस्त्यांची साफसफाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed