• Wed. Sep 23rd, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

महायुतीत का सामील झालो, अजित पवारांनी कोल्हापूरच्या सभेत सांगितलं कारण

अजित पवार यांनी कोल्हापूरच्या सभेत विचारांची लढाई ही विरोधाची लढाई होऊ नये याची जाणीव सर्वांना असायला हवी, असं म्हटलं. विरोधासाठी विरोध ही माझ्या कामाची पद्धत नाही, असं ते म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed