• Thu. Mar 19th, 2026
    Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    फडणवीस शपथपत्र प्रकरण: सुनावणी पूर्ण, कोर्टात निर्णय राखून; 5 सप्टेंबर रोजी येणार निकाल

    नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हेगारी प्रकरणे लपवल्याचा आरोप, हवालाच्या आरोपाखाली कारागृहात असलेले वकील सतीश उके यांनी याबाबत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल, त्याचवेळी या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली, न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग संग्राम जाधव यांनी सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेत मंगळवारी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला, ५ सप्टेंबर रोजी निकाल सुनावणार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed