• Sat. Sep 19th, 2026
Marathi News LIVE Updates: समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, २५ जणांचा होरपळून मृत्यू

बुलढाणा बस अपघातातील मृतांची ओळख पटविण्याकरता डीएनए चाचणी करावी लागल्याची शक्यता

अपघातग्रस्त बसमधील मृतकांची ओळख पटवण्याकरिता डीएनए टेस्ट शिवाय पर्याय नसल्याचे पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे. ही बस नागपूरहून निघाल्यामुळे खाजगी बस बुकिंग पॉईंटवरील ऑफिस मधून मृतकांची नावे मिळण्याकरता पोलीस यंत्रणा व प्रशासन प्रयत्न करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed