• Mon. Aug 24th, 2026

गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 24, 2026

मुंबई, दि. २४ : राज्यातील गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई वेधशाळेच्या हवामान अंदाजानुसार हा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

२४ ऑगस्ट रोजी पुणे घाट, सातारा घाट, परभणी, नांदेड, हिंगोली, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे यलो अलर्ट आहे.

२५ ऑगस्ट रोजी पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

0000

किरण वाघ/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed