Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#manojjarange #yogeshkedar #marathareservation #marathinewsजरांगेंनी 28 तारखेला निर्णायक आंदोलनाची हाक दिली आहे.या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी येथे जरांगेंनी मराठा आरक्षण अभ्यासकांची बैठक बोलावली होती त्या बैठकीत जरांगे पाटील योगेश केदार यांच्यावर संतापल्याचं पाहायला मिळालं.यानंतर अखेर योगेश केदार यांनी जरांगे पाटील यांच्यावर थेट निशाणा साधलाय.आपण पाहूयात योगेश केदार नेमकं काय म्हणालेत.