• Wed. Aug 19th, 2026

Navnath Waghamre यांच्याविरोधात महिलांचा आक्रमक पवित्रा, तोंडाला काळं फासण्याचा इशारा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#navnathwaghmare #obc #waghamreonwomen #solapurnewsसोलापुरात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात महिला आक्रमक झाल्या आहेत. वाघमारेंच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त केलाय.. अभिनव संस्थेच्या महिलांकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली..महिलांचं म्हणणं काय आहे पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed