Navnath Waghamre यांच्याविरोधात महिलांचा आक्रमक पवित्रा, तोंडाला काळं फासण्याचा इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Aug 2026, 7:41 pm #navnathwaghmare #obc #waghamreonwomen #solapurnewsसोलापुरात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात महिला आक्रमक झाल्या आहेत. वाघमारेंच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त केलाय.. अभिनव संस्थेच्या महिलांकडून…