• Sun. Aug 16th, 2026

कैलास पाटील ऑपरेशन टायगर २ चा भाग; प्रताप सरनाईकांच्या दाव्यावर ओमराजे काय म्हणाले?

ByMH LIVE NEWS

Aug 16, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘ऑपरेशन टायगर २’विषयी मोठे विधान केले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील हे ‘ऑपरेशन टायगर २’चा भाग असल्याचा दावा सरनाईकांनी केला. त्यांच्या या दाव्यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमची मैत्री आजही कायम आहे पण राजकीय निर्णय त्यांचा त्यांनीच घ्यावा, असे ओमराजे म्हणाले. तर सरनाईकांच्या वक्तव्याने सुरू झालेल्या चर्चांवर स्वतः कैलास पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed