• Fri. Aug 14th, 2026

Vaibhav Naik On Rohit Pawar Protest | अन्नत्याग आंदोलनावर ठाकरेंच्या सेनेची प्रतिक्रिया समोर

Vaibhav Naik On Rohit Pawar Protest |  अन्नत्याग आंदोलनावर ठाकरेंच्या सेनेची प्रतिक्रिया समोर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पंढरपूरात रोहित पवारांचं शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येतायेत.ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी प्रतिक्रियाही दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed