• Fri. Sep 4th, 2026

Bajrang Sonawane | खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात बजरंग सोनावणे आक्रमक

Bajrang Sonawane | खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात बजरंग सोनावणे आक्रमक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#bajransonawane #beedcrime #police #devendrafadnavisमागील काही वर्षांपासून बीडमध्ये गुन्हेगारी वाढत चाललीये., खोटे गुन्हे दाखल करण्याचं करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात खासदार बजरंग सोनावणे यांनी निशाणा साधलाय.खोट्या तक्रारी देणाऱ्यांवरच नाही, तर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांचे देखील निलंबन करा; अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed