• Sat. Sep 19th, 2026

प्राडामुळे सुचली कॉफी टेबल बुकची संकल्पना; द कोल्हापुरीला मिळाले ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार

प्राडामुळे सुचली कॉफी टेबल बुकची संकल्पना; द कोल्हापुरीला मिळाले ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आपली कोल्हापुरी पुन्हा एकदा जगातभारी ठरली आहे. कलापुरी फाउंडेशन आणि VML या कंपनीच्या संयुक्त प्रयत्नांनी साकारलेल्या…’द कोल्हापुरी’ या कॉफी-टेबल बुकला तब्बल ११ पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारांमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘ब्लॅक एलिफंट’चा देखील समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed