राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान मागील बैठकीत वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर दोघांनी भाष्य केलं.