• Sat. Sep 5th, 2026

Solapur | कॉक्रोच पक्षाच्या अधिकृत नोंदणीसाठी सोलापुरात तरुणांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Solapur | कॉक्रोच पक्षाच्या अधिकृत नोंदणीसाठी सोलापुरात तरुणांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#abhijeetdipake #solapur #cockroachjantaparty #cjp #fuelpricehike #devendrafadnavis #bjp #pmmodiसोलापुरातील बेरोजगार तरुणांनी एकत्रित येत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं आहे. कोकरोच जनता पार्टीची अधिकृत म्हणून पक्षाची नोंदणी करावी. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अभिजित दीपके यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी केली आहे. अभिजित दीपके यांच्या आई वडिलांनी भीती व्यक्त केली आहे, त्यांच्या जीवाला बरेवाईट होऊ शकतो, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न सोलापुरातून केला आहे. अभिजित दीपके व त्यांच्या कुटुंबाला काही झाल्यास संपूर्ण देशभरात संताप पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया कोकरोच जनता पार्टीच्या समर्थकांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed