• Wed. Sep 9th, 2026

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 14, 2026
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

मुंबई, दि. १४: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, अवर सचिव रामदास कोळेकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, अमोल चव्हाण, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed