• Wed. Sep 16th, 2026

Uddhav Thackeray | महिला आरक्षणावरून भाजपला सडेतोड उत्तर; उद्धव ठाकरे तुफान बरसले

Uddhav Thackeray | महिला आरक्षणावरून भाजपला सडेतोड उत्तर; उद्धव ठाकरे तुफान बरसले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भारतीय कामगार सेनेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईत पार पडली.शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेत मार्गदर्शन केले.महिला आरक्षण विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली.विरोधी पक्षाचे बुरखे फाडणार म्हणण्यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले.आम्ही हिंदू आहोत मग आम्हाला बुरखे का घालता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.पश्चिम बंगालचा उल्लेख करत ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला.ममता बॅनर्जी एकट्या वाघिणीसारख्या लढतायत, त्या जिंकल्याच पाहिजेत, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed