#rahuripolitics #rahuribyelection #shivajiraokardile #sharadpawar #bjp #akshaykardile भाजपचे तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे २३ एप्रिल रोजी राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होतेय… या पोटनिवडणुकीसाठी शरद पवार राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली.. तनपुरे यांच्याकडे राजकारणाचा दीर्घ अनुभव असून, त्यांनी मविआ सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते. मात्र त्यांनी आता अचानक माघार घेतलीये.नेमकं कारण काय सांगतायत प्राजक्त तनपुरे….