• Mon. Jun 15th, 2026

    Pune Protest Against Kharat | कठोर शिक्षा द्या की पुन्हा असा खरात जन्माला यायला नको, महिला आक्रमक

    Pune Protest Against Kharat | कठोर शिक्षा द्या की पुन्हा असा खरात जन्माला यायला नको, महिला आक्रमक

    Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #puneprotest #rupalichakankar #chakankararrest #neelamgorhe #ashokkharatcase #devendrafadnavis #bjpराज्यभर अशोक खरात हे प्रकरण गाजत असताना सर्व पुरावे असताना त्याला फाशी का दिली जात नाही लवकर तपासणी का केली जात नाही असा प्रश्न विचारत बिट्या फाउंडेशन तर्फे अशोक खरातची तिरडी काढून जोडे मारत अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडक्या बहिणींकडून पत्र देखील देण्यात आले आहे. तत्परतेने या प्रकरणांमध्ये चौकशी करा त्याच सोबत रूपाली चाकणकर यांना अटक करा आणि नीलम गोरले यांची देखील चौकशी करा अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. जर अशोक खरातला फाशी झाली नाही तर आम्ही कोर्टात जाऊन मारू असा इशारा देखील बिटिया फाउंडेशनच्या अध्यक्ष संगीता तिवारी यांच्याकडून देण्यात आला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed