• Wed. Sep 23rd, 2026
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद, सुनील शेळकेंच्या विधानानं विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा थंडावल्या होत्या. मात्र आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळके यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते नेमकं काय म्हणाले ते पाहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed