• Thu. Mar 19th, 2026

    गुढीपाडव्यानिमित्त राज्यपालांनी उभारली गुढी

    ByMH LIVE NEWS

    Mar 19, 2026
    गुढीपाडव्यानिमित्त राज्यपालांनी उभारली गुढी

    मुंबई,

    गुढीपाडवा व नूतन वर्षानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी (दि. १९ मार्च) आपल्या लोकभवन येथील निवासस्थानी गुढी उभारुन पूजा व आरती केली. यावेळी लोकभवनातील अधिकारी व सहकारी उपस्थित होते.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed