भाजपतर्फे पुन्हा एकदा रामदास आठवले यांना राज्यसभेची संधी देण्यात आली आहे.रामदास आठवले हे गुरुवारी (५ मार्च) विधानभवनात अर्ज दाखल करण्यासाठी आले.नामांकन अर्ज दाखल करताना रामदास आठवलेंनी कविता सादर केली.आठवलेंची कविता ऐकताच मुख्यमंत्री फडणवीसांसह सर्वच खळखळून हसले.