• Fri. Mar 6th, 2026

    कांद्याचे दर घसरल्यानं लागवड खर्च निघेना, गेंड्याच्या कातडीचं सरकार म्हणत शेतकऱ्यांचा संताप

    कांद्याचे दर घसरल्यानं लागवड खर्च निघेना, गेंड्याच्या कातडीचं सरकार म्हणत शेतकऱ्यांचा संताप

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक जास्त झाल्याने कांद्याचे दर घसरले आहेत.कांद्याला प्रति क्विंटल २०० ते ७०० रुपये भाव मिळत आहे.सरासरी प्रति किलो 7 रुपये शेतकऱ्यांकडून व्यापारी खरेदी करत आहेत.उत्पादन हे लागवड पेक्षा अतिशय कमी झाल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला.कमीतकमी 30 ते 40 रुपये शेतकऱ्यांकडून खरेदी करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *