• Thu. Sep 17th, 2026

संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Feb 23, 2026
संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

मुंबई, दि. २३ : संत गाडगेबाबा महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव ,विजय शिंदे यांनीही पुष्प अर्पण करून गाडगेबाबा यांना अभिवादन केले.यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

०००

श्री. प्रवीण भुरके/सं.स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed