• Fri. Sep 18th, 2026

राज्यपालांचे संत गाडगे बाबा यांना जयंतीनिमित्त लोकभवन येथे अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Feb 23, 2026
राज्यपालांचे संत गाडगे बाबा यांना जयंतीनिमित्त लोकभवन येथे अभिवादन – महासंवाद

मुंबई, दि. २३ : संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सह सचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, परिसहायक अभयसिंह देशमुख, परिसहायक ले. विक्रम कुमार तसेच लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी व लोकभवन येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस व पोलीस अधिकाऱ्यांनी संत गाडगे बाबा यांना अभिवादन केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed