• Fri. Sep 18th, 2026
Raj-Uddhav Thackeray Rally :  राज ठाकरेंचा शिवाजी पार्कच्या सभेत बॉम्ब, 10 वर्षांत अदानींचे प्रोजेक्ट किती वाढले? A टू Z दाखवलं


Uddhav–Raj Thackeray Rally Shivaji Park : राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत जोरदार भाषण केलं. या सभेत राज ठाकरे यांनी आरोपांचा बॉम्ब फोडला. गेल्या 10 वर्षांत उद्योगपती गौतम अदानी यांचे किती प्रोजेक्ट वाढले, याबाबत राज ठाकरेंनी मोठा दावा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed