• Sun. Jun 14th, 2026

    अर्ज मागे घेण्यासाठी भाजपचा दबाव, किसन गावंडेंचे कार्यकर्ते नाराज, घरात बंद करत आंदोलन

    अर्ज मागे घेण्यासाठी भाजपचा दबाव, किसन गावंडेंचे कार्यकर्ते नाराज, घरात बंद करत आंदोलन

    Maharashtra Times

    नागपूर महापालिका निवडणुकीपूर्वी एक अजब प्रकार घडताना पाहायला मिळतोय.अपक्ष उमेदवार किसन गावंडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घरात बंद केले.प्रभाग १३ ‘ड’मध्ये भाजपने किसन गावंडे व विजय होले यांना एबी फॅार्म दिला होता.यानंतर गावंडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे भाजपकडून सांगण्यात आले.मात्र गावंडेंनी माघार घेऊ नये यासाठी नागरिकांनी त्यांनी घरातच बंद केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed