• Wed. Mar 11th, 2026

    Maharashtra Breaking News 30 November 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    ByMH LIVE NEWS

    Nov 30, 2025
    Maharashtra Breaking News 30 November 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    Political Update: डोंबिवलीत मनसेला मोठा धक्का

    मनसेचे जिल्हा अध्यक्ष, माजी विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर आणि माजी नगरसेविका सरोज भोईर हे त्यांच्या पदाधिकाऱ्यासह आज भाजपात प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश सकाळी 9 ते 10 दरम्यान पार पडेल. भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश होणार आहे. दरम्यान, 28 नोव्हेंबर रोजी भोईर यांनी दिला होता राजीनामा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed