• Sun. Mar 8th, 2026

    पाकिस्तानचा धोका कायम, अलर्ट व्हा! २६/११, पहलगामवरून फडणवीस यांचं दमदार भाषण

    पाकिस्तानचा धोका कायम, अलर्ट व्हा! २६/११, पहलगामवरून फडणवीस यांचं दमदार भाषण

    Maharashtra Times

    मुंबईतील २६/११ च्या घटनेला आता १७ वर्ष पूर्ण होत आहेत.२६/११ मधील शहिदांच्या अभिवादनासाठी मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन केलेले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाने सारेच स्तब्ध झाले.संकटो पर मात कर राष्ट्र विजयी हो हमारा, अशी कविताही त्यांनी सादर केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *