• Fri. Mar 6th, 2026

    Maharashtra 12th November 2025 Live News: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    ByMH LIVE NEWS

    Nov 12, 2025 #Breaking News, #Breaking News Today, #Current Breaking News, #current news, #Entertainment Latest News, #Latest Marathi Batmya, #latest news, #Latest News in Marathi, #latest news today, #live news, #live news marathi, #maharashtra latest news today, #Maharashtra Mumbai Breaking News Today, #Mumbai Pune Latest News, #National International Latest News, #today news, #todays breaking news, #आजच्या ठळक घडामोडी, #उद्धव ठाकरे, #एकनाथ शिंदे, #क्रीडा, #ताज्या मराठी बातम्या, #देवेंद्र फडणवीस, #मनोरंजन ताज्या बातम्या, #मराठी ताज्या बातम्या, #मराठी न्यूज लाइव्ह, #मराठी बातम्या, #मराठी ब्रेकिंग न्यूज, #मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, #महाराष्ट्र बातम्या, #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, #महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज, #महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, #महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, #महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, #मुंबई पुणे ताज्या बातम्या, #राज ठाकरे, #राजकीय, #राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या, #लाइव्ह न्यूज, #लेटेस्ट मराठी न्यूज, #शरद पवार, #सामाजिक
    Maharashtra 12th November 2025 Live News: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    दिल्ली स्फोटानंतर कोकण सज्ज! रायगड किनारपट्टीवर अलर्ट, तटरक्षक आणि पोलिस गस्त वाढली

    दिल्लीतील अलीकडील स्फोटानंतर संपूर्ण देशभर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, कोकण किनारपट्टीवरही अलर्ट आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील समुद्रकिनाऱ्यांवर पोलिस, तटरक्षक दल, नौदल आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त गस्त वाढवली आहे. संशयास्पद व्यक्ती, बोट, वाहन किंवा हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed