• Sat. Sep 19th, 2026

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे राजभवन येथे आगमन

ByMH LIVE NEWS

Oct 8, 2025
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे राजभवन येथे आगमन




मुंबई, दि. ८ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उदघाटनानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे राजभवन येथे आगमन झाले.

यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पंतप्रधानांचे स्वागत केले.

०००







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed