• Mon. Jun 8th, 2026
    Maharashtra Breaking News  : मराठा समाजाला आरक्षण मिळताच ओबीसी आक्रमक, साखळी उपोषण सुरूच राहणार

    आमचे साखळी उपोषण सुरूच राहणार- बबनराव तायवाडे

    हा शासन निर्णय जनरल नाही, सरकारने आता ओबीसींच्या मागण्यांवर तोडगा काढावा अन्यथा आमचे साखळी उपोषण सुरूच राहणार असल्यांचं ओबीसी नेते बबनराव तायवाडेंनी म्हटलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed