• Tue. Mar 10th, 2026

    Breaking News Today 12 August 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

    ByMH LIVE NEWS

    Aug 12, 2025 #Breaking News, #Breaking News Today, #Current Breaking News, #current news, #Entertainment Latest News, #Latest Marathi Batmya, #latest news, #Latest News in Marathi, #latest news today, #live news, #live news marathi, #maharashtra latest news today, #Maharashtra Mumbai Breaking News Today, #Mumbai Pune Latest News, #National International Latest News, #today news, #todays breaking news, #आजच्या ठळक घडामोडी, #उद्धव ठाकरे, #एकनाथ शिंदे, #क्रीडा, #ताज्या मराठी बातम्या, #देवेंद्र फडणवीस, #मनोरंजन ताज्या बातम्या, #मराठी ताज्या बातम्या, #मराठी न्यूज लाइव्ह, #मराठी बातम्या, #मराठी ब्रेकिंग न्यूज, #मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, #महाराष्ट्र बातम्या, #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, #महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज, #महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, #महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, #महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, #मुंबई पुणे ताज्या बातम्या, #राज ठाकरे, #राजकीय, #राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या, #लाइव्ह न्यूज, #लेटेस्ट मराठी न्यूज, #शरद पवार, #सामाजिक
    Breaking News Today 12 August 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

    Nanded News : नांदेडची ईशा सुर्यवंशी झळकली रुपेरी पडद्यावर.”मनपसंद की शादी” मालिकेत मुख्य भूमिकेत

    जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड या छोट्याशा गावातील ईशा संजय सूर्यवंशी हिने आपल्या मेहनत, जिद्द आणि कलागुणांच्या जोरावर मोठं यश संपादन केलं आहे. सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राजश्री प्रॉडक्शन्स निर्मित हिंदी मालिका “मनपसंद की शादी” मध्ये ती “आरोही” या मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed