• Thu. Mar 19th, 2026

    Maharashtra Live News 10 August 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    ByMH LIVE NEWS

    Aug 10, 2025 #Breaking News, #Breaking News Today, #Current Breaking News, #current news, #Entertainment Latest News, #Latest Marathi Batmya, #latest news, #Latest News in Marathi, #latest news today, #live news, #live news marathi, #maharashtra latest news today, #Maharashtra Mumbai Breaking News Today, #Mumbai Pune Latest News, #National International Latest News, #today news, #todays breaking news, #आजच्या ठळक घडामोडी, #उद्धव ठाकरे, #एकनाथ शिंदे, #क्रीडा, #ताज्या मराठी बातम्या, #देवेंद्र फडणवीस, #मनोरंजन ताज्या बातम्या, #मराठी ताज्या बातम्या, #मराठी न्यूज लाइव्ह, #मराठी बातम्या, #मराठी ब्रेकिंग न्यूज, #मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, #महाराष्ट्र बातम्या, #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, #महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज, #महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, #महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, #महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, #मुंबई पुणे ताज्या बातम्या, #राज ठाकरे, #राजकीय, #राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या, #लाइव्ह न्यूज, #लेटेस्ट मराठी न्यूज, #शरद पवार, #सामाजिक
    Maharashtra Live News 10 August 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    Pune News : बस बंद पडल्यास चालक, अभियंत्यांचा अर्ध्या दिवसाचा पगार कापणार

    पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वमालकीच्या बस रस्त्यात बंद पडल्यास संबंधित देखभाल दुरुस्ती अभियंता आणि चालक यांच्यावर आर्थिक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, बस बंद पडल्यास दोघांच्या पगारातून अर्ध्या दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *