• Sat. Sep 19th, 2026
Maharashtra Live News Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Chhagan bhujbal: मुंबई वगळता युती अशक्य; राज-उद्धव ठाकरेंबाबत भुजबळांचं भाकीत

मुंबई महापालिका वगळता अन्य ठिकाणी ठाकरे गटाची आणि मनसेची युती होण्याची शक्यता कमी दिसते, असे भाकीत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले. महायुतीतही निवडणूक लढविण्याविषयी स्थानिक पातळीवर त्या-त्या स्थितीनुसार काही वेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात, असेही भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed