Chandrapur Rain : चंद्रपुरात मुसळधार पाऊस
चंद्रपुरात मुसळधार पाऊस, पुराने 15 मार्ग बंद, काही गावात शिरले पाणी असून सहा घरांची पडझड झाली आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.