• Fri. Jul 3rd, 2026

    मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची बहिरम कुऱ्हा येथे भेट – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 25, 2025
    मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची बहिरम कुऱ्हा येथे भेट – महासंवाद




    अमरावती, दि. 25 (जिमाका) : मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज बहिरम कुऱ्हा येथील आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ येथे भेट दिली. वारकरी ज्ञानपीठाच्या वतीने त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर मंत्री श्री. पाटील यांनी संस्थानातील विठ्ठल – रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    00000







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed