• Mon. Jun 29th, 2026

    अलमट्टी धरणाची उंची वाढवू नका! कोल्हापूर-सांगलीतून विरोध

    ByMH LIVE NEWS

    May 18, 2025
    अलमट्टी धरणाची उंची वाढवू नका! कोल्हापूर-सांगलीतून विरोध

    Maharashtra Times

    अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. या विरोधात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नेते आक्रमक झाले आहेत. या विरोधात कोल्हापुरात आज सर्वपक्षीय नेत्यांनी चक्काजाम आंदोलन केले. अलमट्टीपर्यंत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा सतेज पाटील, विश्वजीत कदमांनी दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed