पुण्यातील घायवळ टोळीला दणका, कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांनी सिनेस्टाईल नांग्या ठेचल्या
पुण्यात कुख्यात घायवळ टोळीतील दोन गुंडांना जेरबंद करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या सिनेस्टाईल नांग्या ठेचल्या आहेत.दोन्ही आरोपींवर अतिशय गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
मुदत संपलेले व बंद हायड्रोप्रोजेक्ट कार्यान्वित करावेत – जलसंपदा मंत्री (कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
मुंबई, दि. २२ : कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुदत संपलेले व बंद हायड्रोप्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी प्रक्रिया करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.…
ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – महासंवाद
मुंबई, दि. २२ : राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मानधन, सेवा संरक्षण आणि प्रशासकीय अधिकारांसंदर्भातील प्रश्नांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी…
तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख वन प्रशासनासाठी वेगाने काम करा – वन मंत्री गणेश नाईक – महासंवाद
मुंबई, दि. २२ : राज्यातील वन प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी वन विभागाने प्राधान्याने कार्यवाही करावी, तसेच वनजमिनींचे संरक्षण, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि ३०० कोटी वृक्षलागवड अभियानाची…
आदिवासी आश्रमशाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक – मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद
मुंबई, दि. २२ : अनुदानित व शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे आदिवासी विकास मंत्री डॉ.…
Sanjay Dina Patil | आमदारकी आणि खासदारकीसाठी स्वत: हून ठाकरेंकडे गेलो नव्हतो, पाटलांची खदखद बाहेर
#sanjaydinapatil #mpshivsena #uddhavthackeray #eknathshinde #sanjayrautखासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला…उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे यांचा काही प्रॉब्लेम नाही पण एका माणसामुळे ठाकरेंची साथ सोडत असल्याचं स्पष्टीकरण संजय पाटलांनी…
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी ताथवडे येथील २० हेक्टर जमीन हस्तांतरणास महसूल मंत्र्यांची मान्यता – महासंवाद
मुंबई, दि. २२ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड तसेच इतर अनुषंगिक कार्यालयांच्या उभारणीसाठी ताथवडे (जि. पुणे) येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील २० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास महसूल मंत्री…
प्रकाशकांनी ३० जून पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे; विवरणपत्र दाखल न केल्यास दहा हजारांचा दंड – महासंवाद
मुंबई, दि . २२ :- प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, 2023 अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक नियतकालिकाने आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस सेवा पोर्टल वर ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. आर्थिक…
Sushma Andhare यांच्यावर टीका करताना जीभ घसरली, Krushna Patil Ashtikar यांची जहरी टीका
#krushnapatilashtikar #shivsena #uddhavthackeray #sushmaandhare विधान परिषद निवडणुकीत मविआ उमेदवार कृष्णा आष्टीकर यांचा पराभव झालाय. यानंतर ठाकरे गटाकडून पक्षाविरोधात कारवाया केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली..यानंतर कृष्णा आष्टीकरांनी सुषमा अंधारेंवर टीका केलीय..पाहुया
महाराजस्व अभियानातून सामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. २२ : महसूल विभागाच्या माध्यमातून राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान लोकचळवळीच्या स्वरूपात पुढे येऊन यामध्ये जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित प्रश्न सुटले पाहिजे.…