Devendra Fadnavis : मोदींच्या आवाहनानंतर फडणवीस देशासाठी ॲक्शन मोडमध्ये, काल बाईक, आज सर्वसामान्यांप्रमाणे इंडिगो विमानाने प्रवास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आज इंडिगो विमानाने प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला नियमित ताफा टाळून थेट बाईकने विधान भवनापर्यंत प्रवास केला…
देशात लवकरच १०० टक्के इथेनॉल इंधनावर वाहने धावणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – महासंवाद
सातारा दि. १५: आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना माजी विधान परिषद सभापती व ज्येष्ठ आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात…
निधीचा प्रभावी वापर करून विकासकामे गुणवत्तापूर्वक आणि वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि. १५ : जिल्ह्यातील विविध विकासकामांचा वेग वाढवून शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच मंजूर निधीचा पारदर्शक आणि परिणामकारक वापर करून विकासकामे…
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि, १५: आगामी मान्सून हंगाम, संभाव्य अतिवृष्टी, चक्रीवादळे तसेच ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी तयारी करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.…
शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते आणि कर्ज उपलब्ध करा – पालकमंत्री संजय शिरसाट – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. १६: शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेवर बियाणे, खते आणि पीक कर्ज उपलब्ध करुन द्या, जेणेकरुन हंगामाचे काम सुरळीत पार पडेल, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे…
जिल्ह्याच्या विकासात सर्वांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री संजय शिरसाट – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. १६: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक वाढत आहे. ही गुंतवणूक वाढत असतांना जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राखून जिल्ह्यातील वातावरण सौहार्दपूर्ण राखणेही आपली सर्वांची जबाबदारी आहे. जिल्ह्याच्या विकासात…
‘योजना सामाजिक न्यायाच्या’ जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुस्तिकेचे विमोचन – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. १६: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘योजना सामाजिक न्यायाच्या’ या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.…
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतांचा पुरेसा साठा आणि तातडीची मदत द्या – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि ५: खरीप हंगाम जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन, दर्जेदार बियाणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कृषी विभागाने गावागावांत जाऊन शेतकऱ्यांशी…
‘हरित प्रशासन’कडे सिंधुदुर्गची वाटचाल; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि १५: पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार यांना प्राधान्य देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते…
Thane Politics : शिंदेंच्या बालेकिल्यात महायुतीत धुसफूस, महासभेत भाजप-शिवसेना आमनेसामने, जोरदार खडाजंगी, पोलिसांत तक्रार
ठाणे महापालिकेच्या महासभेत गदारोळाची मालिका कायम राहिली आहे. महासभेत पुन्हा एकदा सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकमेकांना भिडले. तसेच सभागृहाबाहेर एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं…